भूमी अँग्रो टेक ची स्थापना सन 2010 मध्ये. धुळे येथे अवधान एमआयडीसी. येथे
कंपनीची अद्ययावत अशी यंत्रे सामुग्रीने युक्त स्वत: ची कारखाना आहे. त्यात पिक संजिविके, सेंद्रीये
बुरशी नाशके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये तयार करतात.
कंपनीकडे अद्ययावत संशोधन आणि विकास विभाग आहे, त्यामध्ये सुसज्ज प्रयोग शाळा, अत्याधुनिक
यंत्र सामुग्री आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे.
कंपनी गेल्या 7 वर्षांमध्ये धुळे, जलगाव, नंदुरबार, नाशिक, अरुंगाबाद, अहमदनगर व पुणे येथे
जिल्हेतुन 500 हून अधिक विक्रेते बंधुंचे सहाय्यक शेतकरी राजाची सेवा चालू आहे.
आता या कंपनीच्या माध्यमातून नवीन आधुनिक सुधारित कृषी पुरवठा पुरवठादार शेतकरी
वर्गाचे जीवनमान उंचावण्याचे कपँचे मानस आहे.